
राधिका मर्चंट यांचा मेकअपमधील आणि मेकअपशिवायचा हा लूक.

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले. त्यात राधिका मेकअपशिवाय दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकं राधिकाच्या नैसर्गिक सौंदर्याची प्रसंशा करत आहेत.

निता अंबानी यांच्यासोबत एका इव्हेंटमध्ये राधिका मर्चंट मेकअपशिवाय दिसल्या.

मुकेश अंबानी यांच्यासोबतचा हा फोटो जुना आहे. परंतु, राधिका खूप सुंदर दिसत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका यांचा हा फोटो खूप व्हायरल झाला. यात राधिका या मेकअपशिवाय दिसत आहेत.