राखी सावंत हिचा तनुश्री दत्तावर संताप, थेट गंभीर आरोप, म्हणाली…

राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत हिने तिच्या पतीने तिच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राखी सावंत हिने देखील काही व्हिडीओ आणि फोटो हे शेअर केले.

| Updated on: Oct 18, 2023 | 10:58 PM
1 / 5
तनुश्री दत्ता आणि राखी सावंत यांच्यामधील वाद वाढताना दिसतोय. तनुश्री दत्ता हिने नुकताच राखी सावंत हिच्याविरोधात एफआयआर दाखल केले.

2 / 5
विशेष म्हणजे हे सर्व प्रकरण चार वर्षांपूर्वीचे आहे. 2018 मध्ये मी टू आंदोलनावेळी राखी सावंत हिने आपल्याला नुकसान पोहचवल्याचा आरोप करण्यात आलाय.

3 / 5
तनुश्री दत्ता हिच्या या एफआयआरनंतर आता राखी सावंत हिने भाष्य केले. राखी सावंत थेट म्हणाली की, चार वर्षे हिने काय केले. कारण तब्बल चार वर्षांनंतर तनुश्री दत्ता हिने गुन्हा नोंद केलाय.

4 / 5
तनुश्री दत्ता हिच्यावर बोलताना राखी थेट म्हटले की, कायद्यानुसार तुम्हाला घटनेच्या एक वर्षाच्या आत गुन्हा दाखल करावा लागतो. तिला गुन्हा नोंदवण्यासाठी ही सुविधा कशी मिळत आहे.

5 / 5
इतकेच नाही तर तनुश्री दत्ता ही राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी याचा सपोर्ट करताना देखील दिसली आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सतत चर्चेत आहे.