
अभिनेता अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन-नंदा

अभिनेता तुषार कपूर आणि डेली सोप क्वीन एकता कपूर

दिग्दर्शक, अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शिका झोया अख्तर

अभिनेत्री करिना कपूर खान आणि अभिनेता रणबीर कपूर ही चुलत भावंडांची जोडी

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री सोहा अली खान

अभिनेता सलमान खान आणि दत्तक बहीण अर्पिता खान

शत्रुघ्न सिन्हा यांची जुळी मुलं अभिनेता लव, दिग्दर्शक कुश सिन्हा आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

दिग्दर्शक साजिद खान आणि कोरिओग्राफर फराह खान

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर चुलत बहीण-भावाची जोडी

अभिनेते संजय खान यांची मुलं- अभिनेता झायेद खान आणि सुझॅन खान