AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi Kapoor : ‘पेड्डी’ चित्रपटातील जान्हवी कपूरच्या रोलवर प्रेक्षक चिडले, करिअरमधील महत्वाच्या चित्रपटात हेटशी सामना

Janhvi Kapoor : सध्या साऊथ सुपरस्टार रामचरण आणि जान्हवी कपूर यांच्या 'पेड्डी' चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. 4 जून 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. इंटरनेटवर जान्हवी कपूरच्या रोलची चर्चा आहे. खरंतर जान्हवी कपूरच्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट महत्वाचा आहे. पण तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

| Updated on: Jun 06, 2026 | 8:33 AM
Share
जान्हवी कपूरला या चित्रपटात ज्या स्वरुपात दाखवण्यात आलाय, ते प्रेक्षकांना आवडलेलं नाही. जान्हवीच्या रोलने प्रेक्षकांची निराशा केली आहे. चित्रपटात जान्हवीला पाहून राम चरणच्या ज्या Actions आहेत, त्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलय.

1 / 5
 'पेड्डी' चित्रपट रिलीज झाल्यापासून जान्हवी कपूरच्या रोलवरुन वाद सुरु आहे. सोशल मीडियावर जान्हवीचे बोल्ड आणि सेंशुअल सीन्स क्लिप्स आणि फोटोज वायरल होत आहेत. जान्हवी लोकांच्या रागाचा सामना करावा लागतोय. त्यावर तिने अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही.  चित्रपटाचे डायरेक्टर बुची बाबू सन यांच्यानुसार चित्रपटात त्यांना जे दाखवायचं होतं, ते पडद्यावर नीट उतरेललं नाही.

2 / 5
लोकांना हे सीन इतके खराब वाटतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्यातील मस्ती, प्रेम दाखवायचं होतं. पण आता आम्ही जास्त लक्ष देऊ आणि चांगल्या पद्धतीने लोकांसमोर गोष्टी मांडू असं स्क्रीनशी बोलताना  बुची बाबू  म्हणाले.

3 / 5
 जान्हवी चित्रपटाच अचियम्माची भूमिका साकारत आहे. ती एका राजकारण्याची मुलगी दाखवली आहे. 'पेड्डी' म्हणजे राम चरण  अचियम्माची  कंबर पाहून तिच्या प्रेमात पडतो. त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी दाखवली आहे.

जान्हवी चित्रपटाच अचियम्माची भूमिका साकारत आहे. ती एका राजकारण्याची मुलगी दाखवली आहे. 'पेड्डी' म्हणजे राम चरण अचियम्माची कंबर पाहून तिच्या प्रेमात पडतो. त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी दाखवली आहे.

4 / 5
'पेड्डी' म्हणजे राम चरण  मुलीच्या परवानगी शिवाय तिला किस करु शकतो. चित्रपटात ही बाब कशी योग्य आहे ते दाखवण्यात आलय. म्हणून 'पेड्डी' ट्रोल्सच्या रडारवर आहे.

'पेड्डी' म्हणजे राम चरण मुलीच्या परवानगी शिवाय तिला किस करु शकतो. चित्रपटात ही बाब कशी योग्य आहे ते दाखवण्यात आलय. म्हणून 'पेड्डी' ट्रोल्सच्या रडारवर आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...