‘रामायण’ मधील सीता खऱ्या आयुष्यात प्रचंड स्टायलिश, 60 वर्षी देताता फॅशन गोल्स

रामानंद सागर यांचा 'रामायण' 1987 मध्ये चाहत्यांच्या भेटीस आला.. ज्यामध्ये अरुण गोविल यांनी रामाच्या भूमिकेत आणि दीपिका चिखलिया यांनी सीतेच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेत भगव्या साडीत असणाऱ्या दीपिका खऱ्या आयुष्यात प्रचंड स्टायलिश आहेत.

| Updated on: Jun 30, 2025 | 2:51 PM
1 / 5
दीपिका चिखलिया यांनी माता सीतेच्या भूमिकेतून प्रत्येक घरात विशेष ओळख मिळवली असली तरी त्यांनी अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांमध्येही काम केलं आहे.

2 / 5
रामायणापूर्वी त्या 'विक्रम और बेताल' चा भाग होत्या. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'सुन मेरी लैला' होते. याशिवाय, त्या 'जो रुपे 10 करोड', 'घर का चिराग' आणि 'खुदाई' साठी देखील ओळखल्या जातात.

3 / 5
रामायणातील सीता खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. त्या अनेकदा एकापेक्षा एक फोटो चांगला शेअर करत असतात.

4 / 5
दीपिका चिखलिया सोशल मीडियावर सक्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांना 25 लाख लोक फॉलो करतात. अभिनेत्री असण्यासोबतच त्यांचं एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे, ज्याद्वारे त्या भरपूर कमाई करतात.

5 / 5
दीपिका चिखलिया यांच्या पतीचं नाव हेमंत टोपीवाला आहे. त्यांना दोन मुली आहेत, ज्या खूपच ग्लॅमरस आहेत. वयाच्या 60 व्या वर्षीही त्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.