AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: बापरे! आता सोनं खरेदी करावं की नाही? आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेला सोन्याचा भाव पुन्हा वाढला आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा किती आहे? वाचा...

| Updated on: Sep 16, 2026 | 2:39 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सतत कमी होणाऱ्या सोने आणि चांदीचे भाव चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांना ते खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

1 / 5
सोन्याच्या दरात १ हजार ५०० रुपयांची तर चांदीच्या २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करावे की नाही? असा प्रश्न पडला आहे.

सोन्याच्या दरात १ हजार ५०० रुपयांची तर चांदीच्या २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करावे की नाही? असा प्रश्न पडला आहे.

2 / 5
आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव कोसळले होते. पण आज चांगलाच वाढला आहे.

आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव कोसळले होते. पण आज चांगलाच वाढला आहे.

3 / 5
एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 41 हजार 20 रूपयांवर पोहोचले आहे.

एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 41 हजार 20 रूपयांवर पोहोचले आहे.

4 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक