बापरे! महिनाभरात महिलेच्या स्तनांचा आकार १२ किलोने वाढला, नेमकं झालं तरी काय?

जगात असे अनेक आजार आहेत जे इतके दुर्मिळ आहेत की फार कमी लोकांनी त्यांच्याबद्दल ऐकले असेल. अशाच एका आजाराने ब्राझीलमधील एका तरुणीला ग्रासले.

| Updated on: Jul 17, 2025 | 11:54 AM
1 / 7
जगभरात अनेक दुर्मिळ आजार आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

2 / 7
असाच एक आजार ब्राझीलमधील एका मुलीला झाला. ज्यामध्ये तिच्या स्तनांचा आकार हा अचानक वाढू लागला.

3 / 7
थायनारा मार्कोंडेस असे या मुलीचे नाव असून ही ब्राझीलमधील २२ वर्षीय तरुणी आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही महिन्यांत स्तनांचा आकार १२ किलोपर्यंत वाढला.

4 / 7
यानंतर तरुणीला सर्जरीद्वारे आकार कमी करावा लागला. तिच्यावर १० तासांची सर्जरी करण्यात आली. या सर्जरीमध्ये तिच्या स्तनातून २२ पौंड (सुमारे १० किलो) अतिरिक्त टिश्यू काढून टाकण्यात आला.

5 / 7
याबद्दल बोलताना थायनाराने सांगितलं की, "मला ब्रा घालता येत नव्हती. एके दिवशी मी ८ टी-शर्ट वापरून पाहिले पण एकही होत नव्हतं. मी घाबरले होते."

6 / 7
विशेष म्हणजे जगात फक्त ३०० लोकांना हा आजार आहे. गिगान्टोमास्टिया नावाचा हा एक दुर्मिळ आजार आहे. ज्यामध्ये स्तनांची वाढ जास्त आणि अनियंत्रित होते.

7 / 7
हार्मोनल असंतुलन, लठ्ठपणा, गर्भधारणा, औषधं किंवा ऑटोइम्यून आजार यासारख्या अनेक कारणांमुळे ही स्थिती उद्भवू शकते.