
ज्योतिषशास्त्रानुसार येत्या 9 ऑगस्ट रोजी मंगळ आणि शनी ग्रहांमुळे एक शक्तिशाली योग तयार होणार आहे. यामुळे एकूण 3 राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या 9 ऑगस्ट रोजी मंगळ आणि शनी यांच्यामुळे प्रतियुती दृष्टी नावाचा शक्तिशाली योग तयार होणार आहे. या योगामुळे 3 राशींना यश, समृद्धी आणि चांगल्या कामाचे फळ मिळणार आहे. या राशींच्या नशीबवान लोकांची गणना थेट अब्जाधीशांमध्येही होऊ शकते.

शनी-मंगळ ग्रहाच्या या योगामुळे वृषभ राशीला चांगला फायदा होणार आहे. या राशींच्या लोकांमध्ये आर्थिक दृष्टीने समृद्धी येण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या प्रकरणात तुम्हाला यश येईल. कामावर तुमचे प्रमोशनही होऊ शकते.

कर्क राशींच्या लोकांनाही असाच काहीसा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना प्रतियुती दृष्टी योग फार लाभदायक ठरेल. शुक्र देवाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांच्या संपत्ती मोठी वाढ होईल.


Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.