राहूची अशी चाल ज्याने 4 राशी होणार मालामाल, तुमचं नशीब पलटणार का? जाणून घ्या

राहू ग्रहाने आपला नक्षत्र बदलला आहे. त्यामुळे चार राशींचे नशीब पालटणार आहे. या चारही राशींच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडणार आहेत.

| Updated on: Jul 16, 2025 | 6:34 PM
1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार 20 जुलै 2025 रोजी राहू ग्रह पूर्वभाद्रपद नक्षात प्रवेश करणार आहे. त्यानंतर 21 सप्टेंबरपर्यंत पर्यंत राहू याच नक्षत्रात असेल. ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा एक छाया ग्रह आहे. या ग्रहाला रहस्यमयी, पाप ग्रह म्हटले जाते. त्यामुळेच राहू ग्रहात बदल होताच अनेकांच्या जीवनावर मोठे परिणाम पडतात. राहू ग्रहाने बदललेल्या नक्षत्रामुळे एकूण चार राशींवर मोठा परिणाम पडणार आहे. या चारही राशींचे नशीब पालटणार आहे. त्यांच्या आयुष्यात प्रगतीचे योग दिसून येतील.

2 / 6
राहूने नक्षत्रबदल केल्यामुळे मेष राशीच्या लोकांना चांगला फायदा मिळेल. त्यांच्या आयुष्याच सकारात्मक बदल होती. कौटुंबिक तसेच मित्र परिवाराकडून खूप शहकार्य मिळेल. तसेच खोळंबलेली कामे पूर्ण होतील. घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.

3 / 6
राहूने नक्षत्रबदल केल्याने सिंह राशीला चांगला फायदा होईल. या काळात सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच त्यांना व्यवसायात मोठा लाभ होईल. घरात सुख-शांती नांदेल.

4 / 6
धनू राशीलाही राहूने नक्षत्र बदलल्यामुळे फायदा होईल. आरोग्यविषयक समस्या कमी होतील. तसेच न्यायालयीन लढ्यातही यश येऊ शकते. खूप दिवसांपासून नोकरी शोधत असाल तर तुम्हाला या काळात नोकरी मिळू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल.

5 / 6
राहूने नक्षत्रबदल केल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. अडून राहिलेले काम मार्गी लागेल. या काळात धार्मिक कार्यात तुमचे मन लागेल. प्रेम जीवनात सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून साथ मिळेल.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.