Lucky Zodiac : आषाढ महिन्यातील कृष्ण पंचमी या 5 राशींसाठी लाभदायी, 15 जुलैला कसं असेल ग्रहमान?

Lucky Zodiac 15 July 2025 : मंगळवार 15 जुलै हा दिवस 5 राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. मंगळवार 5 राशींसाठी अनेक बाबतीत लाभदायक ठरु शकतो. जाणून घ्या.

| Updated on: Jul 14, 2025 | 7:53 PM
1 / 6
15 जुलै 2025 मंगळवार हा एक खास दिवस असणार आहे. या दिवशी सौभाग्य योग तयार होत आहे. मंगळवारी पंचमी तिथी असेल. हा दिवस अनेक राशींसाठी भाग्यवान राहणार आहे. शतभिषा नक्षत्रात चंद्र ग्रह येणार आहे. त्यामुळे याचे परिणाम राशीचक्रावर होतील. मंगळवार कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरेल हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांनी मंगळवारी कामात स्थिरता ठेवावी. मंगळवारी फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. उपाय : लक्ष्मी देवीला कमळाचं फुल अर्पण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 6
कर्क राशी : कर्क राशीच्या लोकांनी भावनांवर नियंत्रण ठेवावं. अनेक बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. कामात यश मिळेल. करियरमध्ये नवं काही करण्याची संधी मिळू शकते. आरोग्य सुधारेल.  या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
तुळ राशी : तूळ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरु शकतो. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. ही भेट अनेक अर्थाने फायदेशीर ठरु शकते.  धनलाभ होऊ शकतो. नशिबाची साथ मिळेल. उपाय : श्रीसूक्त स्तोत्राचं पठण करा आणि नारळ अर्पण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
मकर राशी : मकर राशीच्या लोकांना मंगळवारी नियोजनात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी आदर वाढेल. प्रत्येक काम मनाभावाने पूर्ण करा. उपाय : भगवान शंकराला जल अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

6 / 6
मीन राशी : मीन राशीसाठी मंगळवार शुभ दिवस ठरु शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. उपाय : केळीच्या झाडाची पूजा करा आणि गुरुवारी उपवास करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)