Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 23, 2023 | 9:36 PM
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज कौटुंबिक कामात व्यस्त राहाल. कामानिमित्त कदाचित प्रवास करावा लागू शकतो. कठीण कामं सोपी झाल्याने आनंद मिळेल. विनाकारण पैसा खर्च करावा लागू शकतो. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
आज दिवसभर नकारात्मकता जाणवेल. त्यामुळे कशात मन रमणार नाही. उगाचच भीती वाटत राहील. पण संध्याकाळपर्यंत सर्वकाही ठिक होईल. जोडीदाराला वाटत असलेली भीती सांगा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
स्वाभिमान बाळगलेला कधीही चांगलं ठरतं. जिथे एका कवडीचीही किंमत नाही अशा ठिकाणी वावर करू नका. स्वत:चा अस्तित्व निर्माण करा. आज आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. बचतीचे पैसे उगाचच खर्च करण्याच्या भानगडीत पडू नका. भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते. बोलताना काय बोलतो याचं भान ठेवा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
आज आत्मविश्वास दुणावलेला राहील. त्यामुळे दिवसभर उत्साह राहील. आरोग्य विषयक तक्रारीतून दिलासा मिळू सकतो. प्रत्येक अडचणींचं एक समाधान सापडेल. त्यामुळे निश्चिंत राहाल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आज काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कामं होणार नाहीत. त्यामुळे चिडचिड होईल. संध्याकाळी विनाकारण कुटुंबासोबत वाद होईल. त्यामुळे धीर धरा आणि घाई करू नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस बरा आहे. पण त्यातून चांगला परतावा मिळू शकतो याची खात्री करून घ्या.नवीन प्रोजेक्ट सुरु करू शकता. समाजात मानसन्मान वाढेल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आपल्या महत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या. कारण लोकं त्यांना काय हवं यासाठीच धडपड करत असतात. मदत करा पण योग्य व्यक्तींना..पैशांची बचत करण्यावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. शत्रूपक्षाचं काही एक चालणार नही. त्यामुळे वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष केंद्रीत करा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us