Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 3 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 02, 2023 | 10:17 PM
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. वाद टाळा आणि अति उत्साहित  होऊ नका. गुंतवणुकीबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
आजचा दिवस कंटाळवाणा वाटेल. सुट्ट्यांनंतर ऑफिसला कामं करताना सुस्त वाटेल. मुलांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही शत्रू पक्षावर सहज यश मिळवाल. गुंतवणूक करताना काळजी बाळगा. नोकरी शोधणाऱ्यांना काही संधी चालून येतील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
आज तुमच्या सभोवताली नकारात्मक वातावरण असेल. त्यामुळे एकटेपणा आणि उदास वाटेल. गुंतवणूक करणं टाळा. तसेच मित्रांना आर्थिक मदत करण्याच्या भानगडीत पडू नका. स्वतंत्र निर्णय घ्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा आहे.

5 / 10
आज तुम्हाला सुस्त वाटेल आणि कामात वारंवार अडथळे येतील. व्यवसायात झटपट निर्णय घेणे टाळा. गरज नसलेल्या गोष्टींवर पैसे खर्च करू नका. कौटुंबिक पातळीवर तणावपूर्ण वातावरण राहील. बायकोशी वाद होऊ शकतात. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
व्यावसायिक आघाडीवर यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कामानिमित्त बाहेरगावी जाण्याची वेळ येईल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. बॉससोबत काही मुद्द्यांवरून वाद होईल. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण असेल. शुभ 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आज तुमच्यात चांगली ऊर्जा असेल. तुम्ही चांगल्या योजना राबवू शकता. महत्त्वपूर्ण करार निश्चित करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा. कौटुंबिक व्यवसायात जास्त पैसे गुंतवू नका. तुमच्या प्रियजनांसोबत वाद होईल अशा विषयांवर चर्चा करणे टाळा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग गोल्डन राहील.

8 / 10
आजचा दिवस तणावपूर्ण राहील.  त्यामुळे दिवसभर तुम्हाला भीती आणि अस्वस्थ वाटेल. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवणे टाळा. मानसिक शांती मिळविण्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी दर्शन घ्या किंवा मोठ्यांचा सल्ला घेऊ शकता. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आज तुम्ही सामाजिक कार्यात भाग घ्याल. मित्र मंडळीशी भेटीगाठी होतील. कला, फॅशन आणि ग्लॅमर इंडस्ट्रीतील लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. बायकोसोबत असलेला वाद संपुष्टात येईल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आज दिवसभर कामात व्यस्त राहाल. तुम्हाला खूप थकवा जाणवेल.निरोगी राहण्यासाठी आहारात बदल करा. संध्याकाळी थोडं शांत वाटेल. आज गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)