तुळशीचं रोप घरी लावताना या नियमांचं पालन करा, तुम्हाला मिळेल नशिबाची साथ

| Updated on: Mar 04, 2023 | 5:25 PM

हिंदू धर्मशास्त्रात तुळशीच्या रोपाचं खूप महत्त्व आहे. भारतातील प्रत्येक घरात आपल्याला तुळशीचं रोपटं पाहायला मिळतं. पण हे तुळशीचं रोप लावण्याचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

1 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावं. या ठिकाणी तुळशीचं रोप लावल्यास सकारात्मक उर्जेचा संचार होतो. तुळशीच्या रोपाला नियमित पाणी द्यावं, पण अतिप्रमाणात नको. कारण यामुळे मुळं कुजतात.

2 / 5
तुळशीचं रोप घरी लावताना या नियमांचं पालन करा, तुम्हाला मिळेल नशिबाची साथ

3 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या मध्यभागी ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरात सकारात्मकता आल्यानंतर व्यवसायात आपसूक तेजी दिसते.

4 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळस अग्नि तत्वाशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे घराच्या ज्या भागात खूप दमट किंवा अंधार आहे अशा ठिकाणी ती ठेवू नये.

5 / 5
वास्तुशास्त्रानुसार लाभ मिळण्यासाठी तुळशीची रोपे एक, तीन, पाच इत्यादी विषम संख्येमध्ये लावावीत.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)