Upcoming Shaadi List : रश्मिका-विजयच नाही, 2026 मध्ये या स्टार जोड्या सुद्धा करणार लग्न

Upcoming Shaadi List : वर्ष 2026 बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीसाठी लग्नाचं वर्ष बनणार आहे. मोठ्या पडद्यावरील जोड्या, स्टार कपल खऱ्या आयुष्यात कायमसाठी परस्परांचे हात हातात घेणार आहेत.

| Updated on: Dec 31, 2025 | 2:34 PM
1 / 5
 साऊथची सुपरहिट जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा बऱ्याच वर्षांपासून परस्परांना डेट करतायत. फॅन्सना ही जोडी खूप आवडते. ऑक्टोंबर 2025 मध्ये खासगी पद्धतीने दोघांचा साखरपुडा झाला. त्यात कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार सहभागी झालेला.

2 / 5
रिपोर्ट्सनुसार, आता हे कपल 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूर येथे एका शाही राजवाड्यात विवाह बंधनात अडकणार आहे. हा लग्न सोहळा प्रायवेट असणार आहे. त्यात कुटुंबिय आणि जवळचा मित्र परिवार असेल.

3 / 5
पॉपुलर एक्ट्रेस जान्हवी कपूर आणि बिजनेसमॅन शिखर पहाडिया जवळपास 3 वर्षांपासून परस्परांना डेट करतायत.  दोघांना अनेकदा  वेकेशन आणि फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र पाहण्यात आलय. त्यांनी जाहीरपणे आपलं नातं अजून कबूल केलेलं नाही.    मीडिया रिपोर्ट्सनुसार ही जोडी  वर्ष 2026 मध्ये लग्न करु शकते.

4 / 5
बॉलीवुड एक्ट्रेस कृति सेननची बहिण नुपुर सेनन आणि सिंगर स्टेबिन बेन पुढच्यावर्षी विवाहबंधनात अडकणार आहेत. ही दोन्ही लग्न 11 जानेवारी 2026 रोजी उदयपूर येथे होणार आहे. अलीकडे कृतीने ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये स्टेबिन सुद्धा होता.

5 / 5
बॉलीवूडच स्टार कपल ऋतिक रोशन आणि सबा आजाद जवळपास 4 वर्षांपासून परस्परांना डेट करतायत. दोघांना अनेकदा वेकेशन आणि फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र पाहण्यात आलय. सबा रोशन फॅमिलीच्या इवेंट्समध्ये दिसते. ही रोमँटिक जोडी 2026 मध्ये लग्न करण्याच्या प्लानिंगमध्ये आहे.