
पुष्पा 2 ची नायिका तथा अभिनेत्री रश्मिका मंदानाचा मोठा चाहता वर्ग आहे

पुष्पा 2 च्या ट्रेलरनंतर तर तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे

सध्या रश्मिका चर्चेत आहे तिच्या नव्या फोटोशूटमुळे

रश्मिकाने गडद चॉकलेटी रंगाच्या साडीतील तिचे फोटोज शेअर केले आहे

रश्मिकाने गडद चॉकलेटी रंगाची साडी परिधान केली असून त्यावर तिने साजेसे दागिने घातले आहे

फोटोंमध्ये रश्मिकाचा लूक फारच आकर्षक वाटतोय

चाहत्यांनीही तिच्या या फोटोंना पसंती दर्शवत लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

रश्मिकाचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' लवकरच प्रदर्शित होणार आहे