

वयाच्या ४८ वर्षी देखील रवीना फिट आहे. बॉलिवूड इतर अभिनेत्री देखील तिच्यासमोर फेल आहेत. रवीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर रवीनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रवीना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता देखील रवीनाने स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये रवीना ग्रे रंगाच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिसत आहे. शिवाय हाय हिल्समध्ये अभिनेत्री बोल्ड दिसत आहे.
