RBI चा नवा नियम! बँकेत खातं नसतानाही 50000 हजारांची रोख रक्कम पाठवता येणार, जाणून घ्या माहिती

RBI चा नवा नियम समोर आला आहे. बँकेत खातं नसतानाही आता 50000 हजारांची रोख रक्कम पाठवता येणार आहे. जाणून घ्या नवीन नियम

| Updated on: Nov 12, 2026 | 1:27 PM
1 / 5
बँक खातेदारांसाठी महत्वाची बातमी आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मनी ट्रान्सफरच्या नियमात बदल केलाय.

बँक खातेदारांसाठी महत्वाची बातमी आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मनी ट्रान्सफरच्या नियमात बदल केलाय.

2 / 5

आरबीआयच्या नियमानुसार, बँक खाते नसलेला व्यक्ती NEFT च्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात 50000 रुपयापर्यंत ट्रान्सफर करता येईल. या सुविधेचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे बँक खात्याची देखील आवश्यकता नाही .

3 / 5

तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला 40000 रुपये पाठवायचे असतीत. तर तुम्ही थेट बँकेत जाऊन संबंधित व्यक्तीच्या खात्यात रोख रक्कम जमा करू शकता. ही रक्कम NEFT च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू शकता. फक्त पैसे पाठवणाऱ्याची माहिती नमूद करावी लागेल.

4 / 5

तुम्हाला बँक शाखेशिवाय Business Correspondent किंवा एटीएमच्या माध्यमातून रोख रक्कम पाठवायची आहे, त्यासाठी पैशांची मर्यादा वेगळी आहे. एका व्यवहारासाठी 5000 रुपयांची मर्यादा आहे. तर एका महिन्यात प्रति व्यक्ती 25000 रुपये पाठवता येईल.

5 / 5

तुम्हाला एका व्यवहारासाठी 5000 रुपयांहून अधिक रक्कम पाठवता येणार नाही. तसेच पैसे पाठवणाऱ्याला केवायसी, मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us