सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, मोठी सुवर्णसंधी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

| Updated on: Feb 21, 2024 | 3:45 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा.

2 / 5
ही भरती प्रक्रिया 106 पदांसाठी पार पडत आहे. असिस्टेंट आर्किटेक्ट या पदांसाठी ही भरती सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. bpsc.bih.nic.in. या साईटवर जाऊन अर्ज करा.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 21 ते 37 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 750 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. चला तर मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.