‘या’ बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, इच्छुकांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Recruitment process 2024 : नोकरीच्या शोधात आहात तर मग आता नो टेन्शन. नुकताच भरती प्रक्रियेची अधिसूनचा ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. फटाफट अर्ज करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

बँकेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. कॅशियर, लिपिक आणि व्यवस्थापक अशा पदांसाठी ही भरती सुरू आहे.

233 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी cooperative.uk.gov.in. या साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

1 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत, चला तर मग फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.