AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले, सूरज चव्हाण याच्या बंगल्यात घाणेरडा प्रकार, बायकोने थेट..

सूरज चव्हाण कायमच चर्चेत असतो. रिल्समुळे ओळख मिळाल्यानंतर सूरजचे आयुष्यच बदलले. थेट बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण झाला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा बंगला सूरज चव्हाणला बांधून दिला. यादरम्यानच आता मोठा खुलासा सूरज चव्हाण याने केलाय.

| Updated on: Jun 06, 2026 | 8:05 PM
Share
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण चर्चेत आहे. सूरज चव्हाण रिल्समुळे प्रसिद्ध झाला. थेट बिग बॉसच्या घरात गेला आणि विजेता झाल. सूरज चव्हाण आज मोठ्या बंगल्यात राहतो. ज्यावेळी बिग बॉसच्या घरात तो दाखल झाला होता, त्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हते.

1 / 5
सूरज चव्हाणची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. चाहते त्याच्यावर खूप जास्त प्रेम करतात. नुकताच सूरज चव्हाण याने Hotseat ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मोठा खुलासा केला.

सूरज चव्हाणची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. चाहते त्याच्यावर खूप जास्त प्रेम करतात. नुकताच सूरज चव्हाण याने Hotseat ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मोठा खुलासा केला.

2 / 5
या मुलाखतीमध्ये सूरज चव्हाण याने स्पष्ट म्हटले की, मी चाहत्यांना रात्री भेटणार नाही. पहिले माझे वेगळे होते. आता माझी फॅमिली आहे. मी खूप जास्त साधा आहे. माझ्या चाहत्यांना इज्जत देतो.

या मुलाखतीमध्ये सूरज चव्हाण याने स्पष्ट म्हटले की, मी चाहत्यांना रात्री भेटणार नाही. पहिले माझे वेगळे होते. आता माझी फॅमिली आहे. मी खूप जास्त साधा आहे. माझ्या चाहत्यांना इज्जत देतो.

3 / 5
काही जण दारू पिऊन माझ्या घरी येतात. विमल खाल्लं आणि ते बाथरूममध्ये ओकलं. माझी बायको त्यानंतर संतापली. तिने थेट म्हटले की, ते तुमचे फॅन्स घराबाहेरच.

काही जण दारू पिऊन माझ्या घरी येतात. विमल खाल्लं आणि ते बाथरूममध्ये ओकलं. माझी बायको त्यानंतर संतापली. तिने थेट म्हटले की, ते तुमचे फॅन्स घराबाहेरच.

4 / 5
मी माझ्या चाहत्यांना खूप जास्त इज्जत देतो पण ते डोक्यावरच बसतात. त्यांनी डोक्यावर नाही तर  हृदयात असायला हवं. सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, तो आता चाहत्यांना रात्री भेटू शकत नाही.

मी माझ्या चाहत्यांना खूप जास्त इज्जत देतो पण ते डोक्यावरच बसतात. त्यांनी डोक्यावर नाही तर हृदयात असायला हवं. सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, तो आता चाहत्यांना रात्री भेटू शकत नाही.

5 / 5
Follow Us
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं