श्रीमंत लोकांचा आवडता चकणा, दारू प्यायला बसले की वाटतं संपूच नये!

श्रीमंत लोकांमध्ये मद्यपानासोबत उत्तम प्रतीचे, चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले चकणा प्रकार निवडण्याची पद्धत असते. यातीलच काही लोकप्रिय चकण्यांच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 11, 2026 | 9:02 PM
1 / 5
काजू आणि बदाम : यामध्ये साधे शेंगदाणे खाण्याऐवजी रोस्टेड काजू, पेकन नट्स, मकाडामिया नट्स किंवा फ्लेवर्ड बदाम आवडीने खाल्ले जातात.

काजू आणि बदाम : यामध्ये साधे शेंगदाणे खाण्याऐवजी रोस्टेड काजू, पेकन नट्स, मकाडामिया नट्स किंवा फ्लेवर्ड बदाम आवडीने खाल्ले जातात.

2 / 5

चीज प्लॅटर: वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीमियम आंतरराष्ट्रीय चीज जसे की गूडा, चेडार, ब्री आणि परमेझानसोबत क्रॅकर्स, ऑलिव्ह्ज आणि त्यासोबत द्राक्षं खाण्यास पसंत केलं जातं.

3 / 5

प्यायला बसल्यावर उकडलेल्या कोवळ्या सोयाबीनच्या शेंगा आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर मागवल्या जातात.

4 / 5

प्रॉन्स कोळीवाडा, तंदुरी सॅल्मन मासा, मटण गलावटी कबाब किंवा चिकन सुक्का यांसारखे मऊ आणि ज्युसी पदार्थ जे ड्रिंक करताना खाल्ली जातात.

5 / 5

आरोग्यासाठी उत्तम आणि खाताना कुरकुरीत लागणारा मखना हाच तो पदार्थ आहे, जो श्रीमंत लोक आवर्जुन खातात. तो वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळतो, त्यामुळे अत्यंत लोकप्रिय आहे. (सर्व फोटो सौजन्य- सोशल मीडिया आणि टीव्ही9 मराठी)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us