रिहानाने खरेदी केली तब्बल 100 कोटींची ही हवेली, इतकी वर्षे जुनी आणि…

रिहाना ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी रिहाना ही पोहचली. रिहाना हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर रिहाना ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.

| Updated on: Mar 11, 2024 | 11:39 AM
1 / 5
रिहाना ही भारतामध्ये तूफान चर्चेत आहे. रिहाना ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. अंबानींच्या पार्टीत रिहाना ही पोहचली होती.

2 / 5
19 गाण्यांकरिता रिहाना हिने तब्बल 74 कोटी रूपये घेतले. रिहाना हिचे भारतामधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसले.

3 / 5
रिहाना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कोट्यवधी रूपये कमाई ही रिहाना करताना दिसते.

4 / 5
नुकताच रिहाना हिने 100 कोटींची हवेली खरेदी केलीये. रिहानाचे नेटवर्थ 12600 कोटी आहे. आलिशान लाईफ ही रिहाना आज जगते.

5 / 5
रिहानाची ही हवेली केलिफाॅर्नियामधील बेवेर्ली हिल्समध्ये आहे. ही हवेली अत्यंत मोठी आणि खास आहे. रिपोर्टनुसार ही हवेली 1930 मध्ये तयार करण्यात आलीये.