Photo : रिंकू राजगुरुचा नवा अवतार, फोटो पाहिलेत ?

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे. (Rinku Rajguru's new look, have you seen the photo?)

VN | Updated on: Mar 15, 2021 | 6:57 PM
1 / 5
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.

2 / 5

रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं.

3 / 5

रिंकूनं सैराटनंतर ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.

4 / 5

आता 2021 मध्ये रिंकु एका ‘झुंड’ या चित्रपटात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा सुद्धा झळकणार आहे.

5 / 5

अभिनेते अमिताभ बच्चन हे सुद्धा या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. त्यामुळे रिंकूसाठी हा चित्रपट प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us