राज घराण्यातील अभिनेत्री, पहिल्याच चित्रपटाने बनवलं सुपरस्टार, एका अश्लील व्हिडीओने करिअर केलं उद्धवस्त

आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी राज घराण्यातील अभिनेत्री होती. पण एका अश्लील व्हिडीओमुळे करिअर झालं उद्धवस्त.

| Updated on: Jan 24, 2026 | 4:29 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या राजघराण्यात जन्माला आल्या असल्या तरी पारंपरिक नियम, बंधने आणि मर्यादा बाजूला सारत ग्लॅमर वर्ल्डमध्ये दाखल झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रिया सेन.

2 / 5
विशेष बाब म्हणजे रिया केवळ राजघराण्याशी जोडलेली नाही तर अभिनयाची समृद्ध परंपराही तिला वारशाने लाभली आहे. तिची आई आणि आजी या दोघीही त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

3 / 5
आज 24 जानेवारी रोजी रिया सेनने आपला 45 वा वाढदिवस साजरा केला आहे. रिया सेनचे वडील भरत देव हे त्रिपुराच्या शाही कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यामुळे रियाचा जन्म एका रॉयल फॅमिलीत झाला. अभिनय तिच्या रक्तातच होता असे म्हणावे लागेल.

4 / 5
रिया सेनचा करिअर चांगल्या टप्प्यावर असतानाच एक वादग्रस्त घटना घडली. तिचा तत्कालीन बॉयफ्रेंड अश्मित पटेल याच्यासोबतचा एक कथित खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

5 / 5
त्या काळात सोशल मीडिया आजइतका प्रबळ नसतानाही, या घटनेचा मोठा फटका रियाच्या करिअरला बसला. अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी तिच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली आणि मिळणाऱ्या भूमिका कमी होत गेल्या.