Photos | बिहारच्या मुख्यमंत्रिपदापासून ’12’ पाऊलं दूर, तेजस्वी यादवांची पाटण्यात आमदारांसोबत बैठक

| Updated on: Nov 12, 2020 | 4:14 PM

बिहार निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आज (12 नोव्हेंबर) पहिल्यांदा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव आपल्या आमदारांसोबत पाहायला मिळाले.

Photos | बिहारच्या मुख्यमंत्रिपदापासून 12 पाऊलं दूर, तेजस्वी यादवांची पाटण्यात आमदारांसोबत बैठक
Follow us on