Photo : ‘समुद्र किनारा आणि ती’, पाहा सई लोकूरची ट्रॅव्हल डायरी

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या भटकंती करत आहे. (Sai Lokur's Travel Diary)

| Updated on: Jan 12, 2021 | 5:11 PM
1 / 6
बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या भटकंती करत आहे. एक महिन्यापूर्वीच सई कोलकात्याच्या तिर्थदीप रॉयसोबत विवाहबद्ध झाली आहे.

2 / 6
आता सईनं तिच्या चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 6
आता ती पती तिर्थदीपसोबत समुद्र किनारी रोमँटिक अंदाजात दिसली.

4 / 6
'Happy us ?' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
लग्न झाल्यापासून सई चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहे.

6 / 6
या फोटोंमध्ये सई धमाल करताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये सई धमाल करताना दिसत आहे.