Photo : ‘सुपरकूल हैं हम’, अभिनेत्री सई ताम्हणकरचा सुपरकूल अंदाज

| Updated on: Jan 29, 2021 | 2:02 PM

गेले अनेक दिवस सईचे नवनवीन फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत (Sai Tamhankar's colorful look)

1 / 5
Photo : ‘सुपरकूल हैं हम’, अभिनेत्री सई ताम्हणकरचा सुपरकूल अंदाज

2 / 5
गेले अनेक दिवस सईचे नवनवीन फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

3 / 5
आता तिचा हा कलरफुल अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे.

4 / 5
निळा डेनिम आणि कलरफुल जॅकेट, या अंदाजात ती खरच कुल दिसतेय.

5 / 5
‘Easy Breezy And A Wee Crazy !’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.