पार्टी अंबानींची जलवा पतौडी परिवाराचा, सावत्र आई करीना ते सारा सर्वांचे फोटो व्हायरल

Harish Malusare | Updated on: Mar 02, 2024 | 9:52 PM
1 / 5
गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन धमाक्यात सुरू आहे. बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार पोहचले आहेत.

गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन धमाक्यात सुरू आहे. बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार पोहचले आहेत.

2 / 5

आता अंबानीच्या या प्री वेडिंग फंक्शनमधील काही फोटो हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये पतौडी परिवाराचा जलवा बघायला मिळतोय.

3 / 5

सैफ अली खान हा आपल्या चार मुलांसह पत्नी करीना कपूर हिच्यासोबत गुजरातमध्ये पोहचले. नुकताच करिना कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान यांचे प्री वेडिंग फंक्शनमधील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5

करीना कपूर आणि सारा अली खान या दोघीही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत. यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अंबानीच्या पार्टीत पतौडी परिवार जलवा करताना दिसतंय.

5 / 5

सावत्र आई करीना कपूर आणि बहीण सारा अली खान यांना इब्राहिम अली खान हा चांगलीच टक्कर देताना दिसतोय. इब्राहिम अली खान देखील जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us