- Marathi News Photo gallery Saint tukaram maharaj palanquin departure from dehu after cm fadnavis worship
PHOTO: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान, CM फडणवीसांच्या हस्ते पूजा
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकोबांच्या पादुकांची पूजा केली.
1 / 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देहुमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा केली
2 / 5
यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
3 / 5
देवेंद्र फडणवीस यांनी पूजा केल्यानंतर पालखीचे प्रस्थान झाले
4 / 5
6 जुलै रोजी असणाऱ्या आषाढी एकादशीसाठी ही पालखी पंढरपूरला जाणार आहे
5 / 5
6 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सप्तनिक विठुरायाची शासकीय पूजा करणार आहेत
Loading...
Unable to load recommendations.
पालखी निघाली राजाची...; लालबागचा राजा मार्गस्थ होणार
अक्षय कुमारच्या मुलाचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; मुलगीही झाली इतकी मोठी
अरेरे तुमच्या खिशाचा भार वाढणार, बँकेच्या एका नियमामुळे आता...
UPI MDR शुल्काबाबत मोठी अपडेट, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा?
विसर्जनाच्या एक दिवस आधी अंबानींची नात लालबागच्या राजाच्या दरबारात
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ