पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये Samantha Ruth Prabhu खुललं सौंदर्य

दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांध्ये चर्चेत असते. आता देखील पांढऱ्या रंगाच्या साडीमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे.

| Updated on: Mar 28, 2023 | 5:15 PM
1 / 5
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने फक्त दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीपर्यंत मर्यादित न राहता बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने फक्त दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीपर्यंत मर्यादित न राहता बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2 / 5

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांध्ये चर्चेत असते. अभिनेत्रीचा प्रत्येक लूक चाहत्यांना प्रचंड आवडतो.

3 / 5

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

4 / 5

आता देखील अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

5 / 5

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. समांथा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us