जगातील सर्वात महागड्या घरात राहते सुंदर महाराणी… ‘या’ क्रिकेटपटूची पत्नी… घराची किंमत अवाक् करणारी…

राणी - महाराणी यांचं आयुष्य प्रचंड रॉयल असतं आणि त्यांचं आयुष्या कायम चर्चेत असतं... आता भारतात अशी रॉयल्टी जवळपास संपली आहे. पण काही राज्यांनी आपला वारसा अद्यापही जतन केला आहे. गुजरातमधील बडोदा संस्थान देखील त्यात समाविष्ट आहे. येथील महाराणी प्रचंड सुंदर आणि भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नी आहेत.

| Updated on: Feb 17, 2026 | 11:38 AM
1 / 6
महाराजा समरजीत सिंह गायकवाड आणि महाराणी राधिकाराजे गायकवाड हे बडोद्यातील लक्ष्मी विलास पॅलेसचे संरक्षक आहेत. राधिकाराजे यांना देशातील सर्वात सुंदर आणि आधुनिक महाराणी म्हणून ओळखलं जातं. समरजीत सिंह गायकवाड आणि महाराणी राधिकाराजे गायकवाड यांचं लग्न 2002 मध्ये ढालंच

2 / 6
2012 मध्ये लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये एका पारंपारिक समारंभात समरजीत सिंग गायकवाड यांना बडोद्याचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. या शाही दाम्पत्याला नारायणी आणि पद्मजा या दोन मुली आहेत.

3 / 6
 मिळालेल्या माहितीनुसार, राधिका राजे त्यांच्या कुटुंबासह लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहतात, ज्याची किंमत 25 हजार कोटी आहे. हा पॅलेस ब्रिटनच्या किंग चार्ल्सच्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चार पट मोठा आहे.

4 / 6
लक्ष्मी विलास पॅलेस, ज्याला वडोदरा पॅलेस म्हणूनही ओळखलं जात. 1890 मध्ये बांधण्यात आलेला हा पॅलेस 30 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे आणि त्याची रचना ब्रिटिश अभियंता मेजर चार्ल्स मंट यांनी केली होती.

5 / 6
या भव्य राजवाड्यात 170 हून अधिक खोल्या, एक खाजगी गोल्फ कोर्स आणि शाही इतिहासाने भरलेले संग्रहालय आहे. या पॅलेसच्या तुलनेत मुकेश अंबानींचे अँटिलिया 48,780 चौरस फूट आहे, तर लक्ष्मी विलास पॅलेस अँटिलियाला देखील मागे टाकतो.

6 / 6
विशेष म्हणजे सामान्य लोकही हा राजवाडा पाहू शकतात. फक्त150 रुपयांचं तिकीट काढून तुम्ही राजवाड्याला भेट देऊ शकता. जर तुम्हाला येथील संग्रहालय देखील पहायचे असेल तर तुम्हाला अतिरिक्त 150 रुपये द्यावे लागतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us