सत्या बोल की रं माझ्याशी; अक्षय खन्नाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संतोष जुवेकरवर मीम्सचा वर्षाव

सध्या सोशल मीडियावर संतोष जुवेकर चर्चेत आहे. त्याच्यावर व्हायरल झालेले मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल...

| Updated on: Mar 13, 2025 | 6:27 PM
1 / 5
गेल्या काही दिवसापासून एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे नाव ‘छावा’ असे आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार दिसले आहे. अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी या भूमिकेत दिसत आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये ‘मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही’ असे म्हटले. आता त्याला यावरून ट्रोल केले जात आहे.

2 / 5
संतोषने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरु असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंपण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही.”

3 / 5
संतोषच्या अक्षय खन्नाबाबतच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले जात आहे.

4 / 5
सध्या सोशल मीडियावर संतोषवर मीम्स व्हायरल होत आहेत.

5 / 5
हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.