AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock : दणादण 11 वेळा बोनस शेअर, गुंतवणूकदार झाले मालामाल, मल्टिबॅगर कंपनी कोणती?

Bonus Share: मल्टिबॅगर कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनलने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीने गेल्या काही वर्षात 11 वेळा बोनस शेअर दिला आहे. गेल्या पाच दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.

| Updated on: Apr 14, 2026 | 5:30 PM
Share
Multibagger Stock: संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने शेअरधारकांना दणादण बोनस शेअर दिला आहे. संवर्धन मदरसन कंपनी गुंतवणूकदारांना  11 वेळा बोनस शेअरचे गिफ्ट दिले आहे. कंपनीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

1 / 6
मल्टिबॅगर कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनलचा शेअर सोमवारी बीएसईवर 119 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या पाच दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये  12 टक्क्यांची उसळी दिसली. तर एका वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांची उसळी आली.

2 / 6
या कंपनीचा शेअर  52 आठवड्यातील उच्चांकी किंमत 136.10 रुपये इतकी आहे. संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअरमध्ये  52 आठवड्यातील निच्चांकी किंमत 77.07 रुपये आहे.  संवर्धन मदरसन, ऑटो कंपोनेन्टस अँ इक्विपमेंट्स इंडस्ट्री क्षेत्रातील कंपनी आहे.

3 / 6
या कंपनीने 1997 पासून आतापर्यंत शेअरधारकांना  11 वेळा बोनस शेअर दिला आहे. संवर्धन मदरसन कंपनीने दोन वर्षांपूर्वी जुलै  2025 मध्ये अखेरचा बोनस शेअर दिला होता. कंपनीने तेव्हापासून आतापर्यंत  1:2 प्रमाणात बोनस शेअर दिला आहे.

4 / 6
संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने नोव्हेंबर  1997, जुलै 2000, जानेवारी 2005, मे 2007, ऑगस्ट 2012, नोव्हेंबर 2013, जून 2015, मे 2017, सप्टेंबर 2018, ऑगस्ट 2022 आणि मे 2025 मध्ये बोनस शेअर दिला आहे. 1997 मध्ये ज्यांनी 100 शेअर खरेदी केले, त्यांच्याकडे आता 8600 हून अधिक शेअर आहेत.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.