Sara Ali Khan | मंदिरात जाण्याच्या वादावर सारा अली खान हिचे मोठे भाष्य, थेट म्हणाली, तुम्हाला

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सारा अली खान ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सारा अली खान ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा चित्रपट रिलीज झालाय.

| Updated on: Jun 30, 2023 | 10:19 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला.

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला.

2 / 5

चित्रपट रिलीज होण्याच्या पूर्वी सारा अली खान ही मंदिरांमध्ये पूजा करताना दिसली तर कधी दर्ग्यामध्ये दिसली. साराला मंदिरात पाहून अनेकांनी तिच्यावर टिका केली.

3 / 5

आता यावर सारा अली खान हिने भाष्य केले आहे. सारा अली खान म्हणाली की, तुम्हाला ते आवडले तर ठीक आहे...तुम्हाला नाही आवडले तर मी नाही जाणार असेही नाहीये. ही माझी वैयक्तिक बाब आहे...

4 / 5

आता शेवटी सारा अली खान हिने मंदिरात जाण्याच्या प्रकरणावर माैन सोडले आहे. सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

5 / 5

सारा अली खान आणि विकी काैशल हे जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले होते. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us