उन्हाळ्याच्या हंगामात सत्तूचे पेय पिणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर!

उन्हाळ्यात सत्तूचे सेवन केल्याने तुमचे शरीर थंड होते. दिवसभर ते आपणास उत्साही ठेवते.

| Edited By: | Updated on: May 04, 2021 | 8:36 AM
1 / 5
उन्हाळ्यात सत्तूचे सेवन केल्याने तुमचे शरीर थंड होते. दिवसभर ते आपणास उत्साही ठेवते. सत्तूचे पेय कसे तयार  करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2 / 5
हे तयार करण्यासाठी आपल्याला सत्तूचे पावडर, साखर, लिंबाचा रस, पाणी, बर्फाचे तुकडे आणि जिरे पावडरची आवश्यकता असेल.

3 / 5
हे तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी घा. नंतर त्यात सत्तूचे पावडर, साखर आणि लिंबाचा रस घाला.

4 / 5
हे चांगले मिक्स करा आणि त्यात बर्फ देखील घालू शकता जेणेकरून ते थंड राहील. त्यानंतर जिरे पूड घाला.

5 / 5
हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे बरेच रोग निट होतात.