- Marathi News Photo gallery Saud Shakeel selected in asia cup squad pakistan team latest marathi sports news
Asia Cup : लक असावं तर असं, तीन दिवसांआधी थेट आशिया कप संघामध्ये खेळाडूची निवड
1 / 5

आशिया कप 2023 सुरू होण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी आहेत. सर्व संघांनी जोरदार तयारी केलीये.
2 / 5
तीन दिवस बाकी असताना एका राखीव खेळाडूला लॉटरी लागली असून त्याचा मुख्य संघाता समावेश केला गेला आहे.
3 / 5
तीन दिवस बाकी असताना संघात हा बदल का केला याची चर्चा क्रीडा वर्तुळात होत आहे.
4 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सौद शकील याचा आशिया कपमध्ये पाकिस्तान संघाने घेतलं आहे.
5 / 5
शकील याला संघात घेतल्याने तय्यब ताहिर याला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
कोकणात 900 कोटीच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार, राऊतांचा नवीन दावा
निर्लज्जपणाचा कळस! विनोद कांबळीच्या बिकट अवस्थेवर पत्नीने उडवली खिल्ली
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
भुजबळ, केजरीवाल नाही, मग मफलरवाला तो नेता कोण? रोहित पवार काय म्हणाले?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले