Katrina Kaif: ‘Me and mine’ म्हणत कतरिनाने पती विकी कौशलसोबतचा रोमँटिक अंदाजातील फोटो केला शेअर

कतरिना चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेता विकी कौशल सोबत नुकतीचटी विवाह बंधनात अडकली आहे

| Updated on: May 07, 2022 | 2:50 PM
1 / 4
अभिनेत्री कतरिनाने पती विकी कौशलसोबत अतिशय रोमँटिक अंदाजातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कतरिना आणि विकी स्विमिंग पूलमध्ये  दिसून आले आहे. कतरिनाचा नो-मेकअप लूक दिसत आहे. अतिशय रोमँटिक पद्धतीने एकमेकांना मिठी मारताना दोघे कॅमेऱ्यात पोझ दिली आहे.

2 / 4
'Me and mine'  असं कॅप्शन लिहीत कतरिनाने फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांना दोघांचा रोमँटिक अंदाज खूप पसंतीस आला आहे. चाहत्यांनी लाईक्स कमेंट करत त्याच्यावर प प्रेमाचा  वर्षाव केला आहे.

3 / 4
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत कतरिना कैफचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटातील आपली भूमिका अत्यंत सुंदरपणे ती मांडत असते. आपल्या अभिनयाने  तिच्या लाखों चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.

4 / 4