AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhirl : खुर्चीतून उठला आणि…. बाऊंड्रीवर अक्षर पटेलचा ‘कारनामा’ पाहून गंभीर खुश ! Video व्हायरल

Gautam Gambhir Reaction on Axar Patel Catch, IND vs ENG Semi-Final : भारत आताटी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (चार वेळा) अंतिम फेरीत पोहोचणारा संघ ठरला आहे. 8 मार्च रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

Gautam Gambhirl : खुर्चीतून उठला आणि.... बाऊंड्रीवर अक्षर पटेलचा 'कारनामा' पाहून गंभीर खुश ! Video व्हायरल
गौतमी गंभीरची रिॲक्शन व्हायरलImage Credit source: social media
| Updated on: Mar 06, 2026 | 1:46 PM
Share

Gautam Gambhir Reaction on Axar Patel Catch, IND vs ENG Semi-Final : टी20 वर्ल्ड कप 2026 ची सेमीफयानल काल झाली. वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आणि फायनमध्ये धडक मारली. 8 मार्च रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली, पण काही चेंडू आणि फिल्डींगचे काही क्षण असे बोते, ज्यामुळे संपूर्ण सामना फिरला.

कॅच पाहून क्रिकेट प्रेमींचा रोखला गेला श्वास

कालच्या सामन्यात इंग्लंडचा विल जॅक्स क्रीझवर होता, तेव्हा मॅच कुठेही झुकू शकली असती. इंग्लंडची फलंदाजी आणि 14 वे षटक सुरू होते आणि अर्शदीप सिंगचा चेंडू ताब्यात होता. अर्शदीपने वाइड फुल टॉस टाकला, जो जॅकने जोरदार मारला. चेंडू बुलेटच्या वेगाने डीप पॉइंट बाउंड्रीकडे जात होता, पण तिथे जे घडले त्यामुळे लाखो भारतीयांचा श्वास अक्षरश: रोखला गेला. बाऊंड्री लाईनवर उभा असलेल्या अक्षर पटेलने कॅच पकडण्यासाठी लांब धाव घेतली. त्याने चित्त्याची चपळता दाखवत बॉल हवेतच पकडला, पण तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि बाऊंड्री लाईनच्या बाहेर पडणार होता. मात्र अशा परिस्थितीत त्याने सॉलिड प्रसंगावधान दाखवत सीमारेषेला स्पर्श करण्यापूर्वीच तो चेंडू उडवला आणि जवळच असलेल्या शिवम दुबेने तो कॅच पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. क2च पकडताच संपूर्ण स्टेडियम आवाजाने, जल्लोषाने, टाळ्यांनी दणाणून गेलं.

ही फक्त एक विकेट नव्हती, तर मॅचचा असा क्षण होता, ज्यामुळे इंग्लंडचं कंबरडंच मोडलं. विकेट गेल्यावर कॅप्टन सूर्याने धावत जाऊन अक्षरला घट्ट मिठी मारली. कारण अक्षरच्या या कॅचने विजय आणि पराभवातील अंतर क्षणात कमी केलं हे त्याला माहीत होतं.

कोच गंभीरचाही जोश हाय

या कॅचनंतर संपूर्ण संघाने जल्लोष केला. एवढंच नव्हे तर नेहमी शांत आणि गंभीर राहणारा टीम इंडियाचा कोच, गौतम गंभीर हाही त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. ज्या क्षणी दुबेने तो कॅच पकडला,. गंभीर तडकन खर्चीवरून उठला आणि अतिशय जल्लोषात, जोरात त्याचे विकेटचं सेलिब्रेशन केलं. गंभीरचा हे ‘सेलिब्रेशन’ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालंय.

कालच्या विजयासह भारत हा टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (चार वेळा) अंतिम फेरीत पोहोचणारा संघ बनला आहे. 8 मार्चला न्युझीलंडशी टीम इंडियाचा सामना होणार असून पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यास खेळाडू उत्सुक आहेत.

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Kunbi Certificate Update | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय