AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Airport | शिवरायांच्या जयघोषाने मुंबई विमानतळ दणाणले... उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवरायांना मानाचा मुजरा

Mumbai Airport | शिवरायांच्या जयघोषाने मुंबई विमानतळ दणाणले… उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवरायांना मानाचा मुजरा

| Updated on: Mar 06, 2026 | 1:17 PM
Share

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात आज शिवजयंती साजरी केली जात आहे. मुंबई विमानतळावरही यावेळी विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा सजवण्यात आला असून, या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांसह शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात आज शिवजयंती साजरी केली जात आहे. मुंबई विमानतळावरही यावेळी विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा सजवण्यात आला असून, या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांसह शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित झाले आहेत. शिवजयंती साजरी करण्यासाठी परिसरात रंग-बिरंगी फुले लावण्यात आली आहेत आणि रांगोळ्याही काढण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण उत्साही बनले आहे.

Published on: Mar 06, 2026 01:13 PM

Follow Us
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..