Chandan Roy Sanyal: बहूचर्चित ‘आश्रम’ वेब सीरीजचा सिझन -3 आला, पण कोण आहे भोपा स्वामी ; जाणून घ्या फोटो स्टोरीतून

बॉलिवूडमध्ये चंदन रॉयने 'रंग दे बसंती' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच छोटी होती. यानंतर ती शाहिद कपूरसोबत विशाल भारद्वाजच्या 'कमिने' या चित्रपटातही भूमिका केली होती. 2009 मध्ये आलेल्या या चित्रपटात चंदनने त्याच्या सहाय्यक भूमिकेने प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.

Chandan Roy Sanyal: बहूचर्चित आश्रम वेब सीरीजचा सिझन -3 आला, पण  कोण आहे भोपा स्वामी ; जाणून घ्या  फोटो स्टोरीतून
Chandan Roy Sanyal
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 06, 2022 | 1:36 PM