Photo : ‘सेल्फलेस लव्ह आणि ती’, प्रार्थना बेहरेचा प्रेमळ अंदाज

मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ('Selfless Love and She', Prarthana Bahere's Amazing Photos)

VN | Updated on: Feb 02, 2021 | 10:45 AM
1 / 5
मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

2 / 5

सतत नवनवीन फोटोशूट शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. नेहमी भटकंती करत ती नवनवीन जागेचं सौंदर्य सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांनासुद्धा दाखवते. आता तर तिनं स्वत:चं चॅनलही सुरू केलंय.

3 / 5

आता तिनं ‘Selfless love is always costly’ असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5

अगदी प्रेमळ अंदाजात प्राण्यांना चारा देत असलेली प्रार्थना चाहत्यांच्याही चांगलीच पसंतीस उतरली आहे.

5 / 5

तिच्या इन्स्टाग्रामवर तिनं हे फोटो शेअर केले आहे. या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us