Marathi News Photo gallery Set the furniture according to the architecture for a prosperous life, life will be set
Vastu | समृद्ध जीवनासाठी वास्तुशास्त्रानुसार फर्निचर सेट करा , लाईफ सेट होईल
घराला घर बनवण्यात फर्निचरचाही महत्त्वाचा वाटा असतो. परंतु फर्निचर नेहमी वास्तूनुसार खरेदी केले पाहिजे आणि ते ठेवण्याची दिशा देखील वास्तु नियमांनुसार असावी जेणेकरून तुमच्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद कायम राहतील.