Shafaq Naaz | शफक नाज हिने केला लग्न तुटल्याच्या चर्चांवर अखेर मोठा खुलासा, थेट म्हणाली, आम्ही अगोदरच

शफक नाज ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शफक नाज हिने अत्यंत मोठा खुलासा हा केलाय. शफक नाज सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. शफक नाज हिचे लग्न तुटल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे.

| Updated on: Sep 11, 2023 | 7:55 PM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री शफक नाज ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शफक नाज हिने तिच्या करिअरमध्ये अनेक शोमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. शफक नाज हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

2 / 5
सध्या शफक नाज ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अशी एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसत आहे की, शफक नाज हिचे लग्न तुटले आहे. आता यावर भाष्य करताना शफक नाज दिसली.

3 / 5
शफक नाज म्हणाली की, मला या चर्चांचा काहीच फरक पडत नाही. मात्र, माझा होणारा नवरा हा या क्षेत्रातील नाहीये. हे खरे आहे की, आमच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे.

4 / 5
प्रत्येकालाच लग्नाची तारीख पुढे ढकलल्याने त्रास होतो. पण आता आम्ही ठिक आहोत. माझ्याबद्दल आणि आमच्या लग्नाबद्दल काय लिहिले जाते याचा काहीच परिणाम माझ्यावर किंवा माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर होत नाही.

5 / 5
मुळात म्हणजे आम्ही गेली चार वर्षे रिलेशनशिपमध्ये आहोत. लग्न हे तर एक प्रक्रिया म्हणूनच करत आहोत. बाकी आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूप जास्त खुश आहोत.