गाणं पाहिजे तर असं, ऐकताच लोक गुणगुणतात, 26 वर्षांपासून मुलींचं देखील प्रचंड आवडतं

26 वर्षांपूर्वीचं 4 मिनिटं 6 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक आणि प्रसिद्ध गाणं. ज्याने प्रदर्शित होताच जिंकली चाहत्यांची मनं. आजही लोक ऐकताच गुणगुणतात गाणं.

| Updated on: Jun 16, 2026 | 3:09 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आली आणि गेली, मात्र काही गाणी अशी असतात जी काळाच्या ओघातही आपले आकर्षण कायम ठेवतात. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या चलते चलते या सुपरहिट चित्रपटातील ‘तौबा तुम्हारे इशारे’ हे असेच एक अजरामर रोमँटिक गीत मानले जाते.

2 / 5
हे गाणे आजही संगीतप्रेमी आणि चित्रपट रसिकांच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी ‘तौबा तुम्हारे इशारे’ हे एक मानले जाते.

3 / 5
या गाण्याची धून, शब्द आणि सादरीकरण इतके सुंदर आहे की ते ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू उमटते. प्रेमभावना आणि नात्यांमधील कोमलता अत्यंत सुरेख पद्धतीने या गाण्यातून व्यक्त करण्यात आली आहे.

4 / 5
‘तौबा तुम्हारे इशारे’ या गाण्यात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांची अप्रतिम ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघायला मिळते. संपूर्ण गाण्यात शाहरुख खानचा रोमँटिक अंदाज आणि राणी मुखर्जीच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते.

5 / 5
प्रदर्शनानंतर दोन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ‘तौबा तुम्हारे इशारे’ची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. रेडिओ, संगीत प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर हे गाणे आजही मोठ्या प्रमाणावर ऐकले जाते. रोमँटिक गाण्यांच्या यादीत त्याचा उल्लेख आवर्जून केला जातो.

Follow Us