
शाहरुख खान याच्या लेकीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत सुहाना हिने कॅप्शनमध्ये 'गोवा' असं लिहिलं आहे.

सुहाना खान हिला फिरण्याची आवड आहे. सुहाना कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

सुहाना सध्या मैत्रीणींसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. फोटोमध्ये सुहाना प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

सुहाना 'दि आर्चीस' सिनेमाच्या माध्यमातून अभिनय विश्वात पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र सुहाना हिच्या अभिनयाची चर्चा आहे.

सोशल मीडियावर सुहाना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री नसली तरी सुहानाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.