
अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चत असते. पण आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

सध्या सुहानाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सुहाना प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र सुहानाच्या फोटोंची चर्चा आहे.

सोशल मीडियावर सुहाना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री नसली तरी सुहानाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सुहाना 'दि आर्चीस' सिनेमाच्या माध्यमातून अभिनय विश्वात पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र सुहाना हिच्या अभिनयाची चर्चा आहे. सोशल मीडियावर देखील सुहानाच्या फोटोंची चर्चा असते.

शाहरुख खान याची मुलगी सुहाना सोशल मीडियावर कायम वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.