Shah Rukh Khan Eid : शाहरुखच्या मन्नतवरुन ईदच्या शुभेच्छा कधी चुकल्या नाहीत, म्हणून त्याने आज म्हटले ईदच्या दिवशी तुमच्यासोबत राहणे हाच खरा आनंद…

| Updated on: May 04, 2022 | 12:10 AM
1 / 4
सगळ्या जगात ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी होत असतानाच भारतातही कोरोना महामारीनंतर ही ईदही मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना आपल्या मन्नत घराच्या बाल्कनीत येऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या .

2 / 4

3 / 4
अभिनेता शाहरुख खानने आपल्या चाहत्यांच्या गर्दीचा फोटो आपल्यासोबत शेअर करताना शाहरुख त्याला कॅप्शन देत म्हटले आहे की, 'ईदच्या दिवशी तुमच्यासोबत एकत्र राहणे किती छान वाटते... अल्लाह तुम्हा सर्वांना प्रेम आणि आनंद देवो.

4 / 4
आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे प्रेम बघून त्यानेही अगदी प्रेमाने ओतप्रोत भरल्यासारखे शब्द वापरत त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, जर कधी वाईट वेळ आली तर तुमच्या सर्वोत्तम वेळेप्रमाणे तुम्ही व्हा, आणि ईदच्यानिमित्ताने आनंदी राहा असंही शाहरुखने लिहिले आहे.