
अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) हिने समुद्र किनारी काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचं फोटोशूट तुफान चर्चेत आहे.

टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नव्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

शमा कायम वेग-वेगळ्या ठिकाणी जावून आनंद साजरा करत असते. शिवाय फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता देखील शमाच्या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये शमा हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्स वर्षाव करतात. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

शमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.