Photo | तुतारी फुंकण्यासाठी शरद पवार रायगड किल्ल्यावर, पालखीतून प्रवास करत गाठले कार्यक्रमस्थळ

| Updated on: Feb 24, 2024 | 10:33 AM

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन चिन्ह मिळाले आहे. या नवीन चिन्हाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरुन होत आहे. शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हाचे अनावरण होत आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून ट्विट केले आहे.

1 / 8
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यात कपबशी, वटवृक्ष आणि तुतारीचा समावेश होता. निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले.

2 / 8
शरद पवार या चिन्हाचे अनावरण शनिवारी किल्ले रायगडवरुन करणार आहे. त्यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. शरद पवारसुद्धा कार्यक्रमस्थळी पोहचले आहेत.

3 / 8
रायगड किल्ला चढण्यासाठी अवघड आहे. यामुळे शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले आहेत. त्यानंतर पालखीच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले.

4 / 8
रोपे वे ते कार्यक्रम स्थळ जाण्यासाठी बराच अंतर चालत जावे लागते. शरद पवार यांनी इतके चालणे शक्य नाही. त्यामुळे पालखीच्या साह्याने त्यांना कार्यक्रमस्थळी नेले गेले आहे. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेचा ताफाही सोबत होता.

5 / 8
शरद पवार गटाचे सर्वच नेते किल्ले रायगडावर पोहचले आहेत. शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. त्या चिन्हाचे अनावरण शरद पवार करणार आहेत.

6 / 8
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरुन शरद पवार गटाची तुतारी फुंकली जाणार आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून ट्विट केले आहे.

7 / 8
शरद पवार गटाच्या त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आता अवघा देश होणार दंग,आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग!

8 / 8
शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया युजर्सकडून आल्या आहेत. त्यात काहींनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी विरोधात मते दिली आहेत.