शहनाज गिल पासून नोरा फतेही पर्यंत, ‘बिग बॉस’ मुळे चमकलं 6 स्टार्सचं नशीब, सलमान खाानने दिली संधी

'बिग बॉस' मुळे अनेक सेलिब्रिटींचं नशीब चमकलं आहे. खुद्द सलमान खान याने काही सेलिब्रिटींना संधी दिली. आता 'बिग बॉस 20' मधून कोणत्या सेलिब्रिटीला संधी देतो. त्यामधील काही सेलिब्रिटींनी स्वतः सलमान खान याच्यासोबत काम केलं. तर जाणून घ्या कोणत्या सेलिब्रिटींचं करियर चमकलं...

| Updated on: Sep 08, 2026 | 2:48 PM
1 / 5
 अभिनेता अरमान कोहली याला नवीन ओळख मिळाली. तो 'बिग बॉस'च्या सातव्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर त्याला सलमान खानसोबत काम करण्याची संधीही मिळाली; सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

अभिनेता अरमान कोहली याला नवीन ओळख मिळाली. तो 'बिग बॉस'च्या सातव्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर त्याला सलमान खानसोबत काम करण्याची संधीही मिळाली; सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

2 / 5

अश्मित पटेल आणि सलमान खान एकमेकांचे चांगलं मित्र आहेत. तो सलमान खानची बहीण अलविरा खान हिला 'राखी बहीण' मानतो. अश्मित पटेलने 'बिग बॉस'च्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर, सलमान खानच्या 'जय हो' या सिनेमात त्याच्या जवळच्या मित्राची भूमिकाही त्याने साकारली होती.

3 / 5

अभिनेत्री शेहनाज गिल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पंजाबी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अभिनेता सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

4 / 5

नोरा फतेही हिने 'बिग बॉस 9' मध्ये 'वाईल्ड-कार्ड' स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. तिने या शोमध्ये तीन आठवडे घालवले आणि त्या काळात सलमान खानसोबत तिचं चांगलं नातं निर्माण झाले. 2029 मध्ये ती सलमान खानच्या 'भारत' या सिनेमात झळकली.

5 / 5

संतोष शुक्ला यांच्याबद्दल सांगायचं तर, 'बिग बॉस'च्या सहाव्या सीझनमध्ये झळकलेला. बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर, सलमानसोबत काही सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली; त्याने 'दबंग 3' आणि 'जय हो' यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us